Sanjay Sirsath on Uddhav Thackeray : गडाखांकडून ठाकरेंनी खोके कसे घेतले सांगा- शिरसाट

शिवसेना गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरेंना सवाल केलेत.. उद्धव ठाकरे यांनी शंकरराव गडाख यांना मंत्रिपद का दिलं? गडाखांना मंत्रिपद देताना किती खोके घेतले हे उद्धव ठाकरेंनी आजच्या सभेत जाहीर करावं, असं आव्हानच संजय शिरसाट यांनी दिलंय..यावर आता चंद्रकांत खैरेंनी उत्तर दिलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola