Sanjay Shirsat on Sanjay Raut : नार्वेकरांवर वेळकाढूपणाचा आरोप, राऊतांच्या टीकेवर शिरसाट म्हणाले...
Sanjay Shirsat on Sanjay Raut : नार्वेकरांवर वेळकाढूपणाचा आरोप, राऊतांच्या टीकेवर शिरसाट म्हणाले...
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वेळापत्रक तर जाहीर केलंय. पण याच वेळापत्रकाच्या विरोधात ठाकरे गट आता सुप्रीम कोर्टात पोहोचलाय. विधानसभा अध्यक्ष वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय.