Sanjay Shirsat : महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला : संजय शिरसाट
abp majha web team
Updated at:
11 Apr 2024 04:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsat : महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला : संजय शिरसाट
दरम्यान उबाठा गटाकडे विषय राहिले नसल्याने पूजा तडस यांना घरातलं भांडण पत्रकार परिषदेत मांडायला लावलं... महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न उबाठा गटाने केला असा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय.