Sanjay Shirsat : शिवसेनेच्या 8 जागांपैकी एखादा उमेदवार बदलण्याची शक्यता - संजय शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat : शिवसेनेच्या 8 जागांपैकी एखादा उमेदवार बदलण्याची शक्यता - संजय शिरसाट शिवसेनेच्या ८ जागांपैकी एखादा उमेदवार बदलण्याची शक्यता' .... 'पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाड्यातून उमेदवार बदलला जाण्याची शक्यता' ... शिवसेना आमदार संजय शिरसाट यांची माहिती ... हिंगोली किंवा हातकणंगल्यातील उमेदवार बदलण्याची शक्यता
Continues below advertisement