Sanjay Shirsat On Narhari Zirwal : झिरवळांना त्या खुर्चीवर बसायला त्रास होतो - संजय शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat On Narhari Zirwal : झिरवळांना त्या खुर्चीवर बसायला त्रास होतो - संजय शिरसाट नरहरी झिरवाळ आमचे मित्र आहेत अजित पवार यांना वाटलं मी त्यांना बसु दिलं जात नाही. परंतु तसं नाही. झिरवाळ यांना त्या खुर्चीवर बसायला भीती वाटते सभागृहात उपस्थित राहा आणि तुम्ही बसा त्याला हरकत काय आहे. मी कायद्याच्या बाहेर काहीचं करणार नाही नरहरी झिरवाळ उशीरा आले होतें. उलट मीच अजित पवार यांना म्हटल त्यांना खुर्चीवर बसायला पाठवा मागासवर्गीय अध्यक्षांनी राजीनामा का दिला माहिती नाही त्यांनी पहिलं मुख्यमंत्री सोबत बोलायला हवं होतं. तूम्ही राजीनामा देण्यापूर्वी किमान चर्चा तरी करा
Continues below advertisement