Sanjay Shirsat on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकारचं पूर्ण क्षमतेनं काम-संजय शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat on Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मागण्यांवर सरकारचं पूर्ण क्षमतेनं काम-संजय शिरसाट जरांगेंच्या मागण्यांवर सरकार पूर्ण क्षमतेनं काम करतंय, मात्र मुख्यमंत्री शिंदेंना अडचणीत आणण्याचं काम काही जण करत आहेत असा आरोप आमदार संजय शिरसाट यांनी केलाय.
Continues below advertisement