Sanjay Shirsat on Cabinet Expansion : उद्या खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्तार होणार
abp majha web team
Updated at:
13 Jul 2023 01:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Shirsat on Cabinet Expansion : उद्या खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्तार होणार दरम्यान खातेवाटप उद्याच होणार तर मंत्रिमंडळाचा विस्तारही उद्याच होण्याची आशा आहे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलीये.