Sanjay Shirsat : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..
Continues below advertisement
Sanjay Shirsat : तर 6 महिन्यांत सुद्धा घरी बसवणार अडीच वर्षाचा फॉर्मुलावर शिरसाट स्पष्टच म्हणाले..
महायुतीच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधीचा भव्.य सोहळा आज नागपुरात झाला.. यावेळी ३९ नव्या मंत्र्यांनी शपथ घेतली..यात ३३ जणांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली असून ६ मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. यात भाजपच्या १९, शिवसेनेचेच्या ११ तर राष्ट्रवादीच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली..
Continues below advertisement