Sanjay Shirsat on Convoy : आधीच साईड दिली असती तर ही वेळ आली नसती - संजय शिरसाट
Continues below advertisement
Sanjay Shirsat on Convoy : आधीच साईड दिली असती तर ही वेळ आली नसती - संजय शिरसाट उद्धव ठाकरे हे दौऱ्यानिमित्त कल्याणला जात होते.. त्याचवेळी मागून एकनाथ शिंदे यांचा ताफा आला..
मुंबईतील विक्रोळी भागात ही घटना घडली.. उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा समोरासमोर आल्याने काय घडणार, याकडे सगळ्याचं लक्ष होतं. मात्र उद्धव ठाकरे यांच्या गाड्यांना ओव्हरटेक करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा भरधाव वेगाने पुढे निघून गेला.. त्यावर संजय शिरसाट म्हणतात...
Continues below advertisement