Sanjay Shirsat Political Prediction : भविष्यवाणी अफाट... शिरसाट सुसाट!
Continues below advertisement
बातमी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या भविष्यवाणीची.. राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं मोठं विधान शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केलंय... तसंच 15 दिवसात ठाकरे गटातील आमदर शिवसेनेत येतील असाही दावा त्यांनी केलाय.. तर शिरसाटांना पिंजऱ्यातल्या पोपटानं सांगितलं का? असा मिश्किल टोला विरोधी पक्षनेते अजित पवारांनी लगावलाय...
Continues below advertisement