Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : आम्हाला पालापाचोळा कसं म्हणता? उद्धव ठाकरेंना सवाल

Continues below advertisement

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पक्षातील गळतीला सडलेल्या पानांची झडती असं म्हटलंय.. यावर संजय शिरसाट यांनीही आम्हाला पालापाचोळा कसं म्हणता? असा सवाल केलाय.. पाहुयात 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram