Sanjay Shirsat on Sushma Andhare: 'तिने काय-काय लफडी केली, हे…' अंधारेंवर टीका, शिरसाटांची जीभ घसरली

Continues below advertisement

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ‘महाप्रबोधन यात्रे’च्या माध्यमातून सुषमा अंधारे सातत्याने शिंदे गटातील आमदारांचा उल्लेख ‘माझे भाऊ’ असा करत उपरोधिक टोलेबाजी करतात... दरम्यान याच मुद्द्यावरुन सुषमा अंधारेंवर टीका करताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची जीभ घसरली.. त्यांनी काय वक्तव्य केलंय पाहूयात

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram