Sanjay Shirsat EXCLUSIVE : 58 वर्षांत खूप सोसलं,लाठ्या खाल्ल्या; राऊतांनी एक तरी आंदोलन केलंय का?

Continues below advertisement

Sanjay Shirsat EXCLUSIVE : 58 वर्षांत खूप सोसलं,लाठ्या खाल्ल्या; राऊतांनी एक तरी आंदोलन केलंय का? ५८ वर्षाच्या काळात खूप सोसलं, लाट्या काट्या खाल्ल्या, गुन्हे घेतले, संजय राऊतने एक तरी आंदोलन केलंय का ? हा कारकून होता. हे ज्या पवारांकडे नमस्कार घालायला जातात तेच शरद पवार आम्हाला माकडं म्हणयाचे...  ज्या वारकर्यांना आम्ही अनुदान दिलं त्यांचा अपमान संजय राऊत करत आहेत. लाचार तर संजय राऊत आहेत. पवार यांचे... कोस्टल रोडबाबत कुठलंही व्हिआयपी कल्चर नाही. अद्याप अपूर्ण काम पूर्ण केली जात आहेत. ठाकरेंनी त्यावरून प्रवास करावा आणि त्याचा आनंद घ्यावा.... अशी टिका संजय शिरसाट यानी केली. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी कोस्टल रोडबाबत कुठलंही व्हिआयपी कल्चर नाही. अद्याप अपूर्ण काम पूर्ण केली जात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram