Sanjay Shirsat : Chhatrapati Sambhaji Nagar ची जागा आम्हालात मिळावी, शिरसाटांची मागणी
abp majha web team
Updated at:
15 Mar 2024 12:14 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजागावाटपाची यादी आता अंतिम टप्प्यात, भाजपकडून ज्या २० जागा जाहीर झाल्या त्यात त्यांनी शिवसेनेची कोणतीही जागा घेतलेली नाही, आमच्या जागा आमच्याच आहेत, संजय शिरसाटांचं वक्तव्य.