Sanjay Shirsat on Ajit Pawar : अजित पवारांच्या मनात काय हे 4 दिवसात कळेल, शिरसाट यांचं सूचक वक्तव्य
Continues below advertisement
Sanjay Shirsat on Ajit Pawar : अजित पवारांच्या मनात काय हे 4 दिवसात कळेल, शिरसाट यांचं सूचक वक्तव्य
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुंबईत आज होणाऱ्या वज्रमुठ सभेवर प्रतिक्रिया देताना अजित पवारांबद्दल मोठं वक्तव्य केलंय.. अजित पवार या सभांमध्ये मनापासून उपस्थित राहत नसून, त्यांचे मन कुठे आहे हे येणाऱ्या चार दिवसांत कळेल असं शिरसाट म्हणालेत.
Continues below advertisement