Maharashtra Bhavan Ayodhya : अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्याचा मार्ग मोकळा, भुजबळ म्हणतात...
Continues below advertisement
अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारणार. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीत निर्णय. अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी भूखंड देण्यास योगी तयार
Continues below advertisement