Shiv Sena on Uddhav Thackeray : एकट्या ठाकरेंमध्ये सभा घेण्याची धमक नाही, सभेपूर्वीच शिवसेनेची टीका
abp majha web team
Updated at:
01 Apr 2023 07:51 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShiv Sena on Uddhav Thackeray : एकट्या ठाकरेंमध्ये सभा घेण्याची धमक नाही, सभेपूर्वीच शिवसेनेची टीका
उद्धव ठाकरे मध्ये एकट्यात सभा घेण्याची धमक नाही म्हणून तिघांना एकत्र याणून सभा घेत आहेत. हे म्हणतात मोठी सभा होईल हे तिघेत्र एकत्र आल्यावर जेवढे लोक जमतात तेवढे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला जमतात. राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसला एकत्र आणून जिथे बाळासाहेबांनी सभा घेतल्या तिथे त्यांना मांडीला मांडी लावून बसणार आहेत. बाळासाहेबांच्या विचारांना हि तिलांजली आहे. लवकरच आम्ही सभा घेऊ त्यापेक्षा मोठ्या ग्राउंड वर घेऊ.