Sanjay Shirsat - Amol Mitkari : गोगावलेंचं वक्तव्य, सूरतला वळसा; वादाचं वादळ

Continues below advertisement

Sanjay Shirsat - Amol Mitkari : गोगावलेंचं वक्तव्य, सूरतला वळसा; वादाचं वादळ महाराष्ट्रात सध्या दोन सत्तासंघर्ष चर्चेत आहेत... एक आहे शिवसेनेतला, तर दुसरा आहे राष्ट्रवादीतला... याच सत्तासंघर्षाबाबत काल झालेल्या सुनावणी भरत गोगावले यांनी मिष्कील उत्तरं देत धमाल उडवून दिली... मात्र याच सुनावणीत त्यांनी केलेलं एक वाक्य मात्र वादाचं कारण ठरलंय... छत्रपती शिवाजी महाराज सूरतला गेले म्हणून मीही सूरतला गेलो... असं वक्तव्य गोगावले यांनी केलं. त्यावरून, आज मोठं वादंग सुरू झालंय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram