Sanjay Raut उद्या Rahul Gandhi आणि परवा Priyanka Gandhi यांची भेट घेणार ABP Majha

Continues below advertisement

शिवसेना खासदार संजय  राऊत उद्या राहुल गांधी आणि परवा प्रियंका गांधींची भेट घेणार, शिवसेना-काँग्रेसमध्ये वाढती जवळीक, यूपीएचं समर्थन केल्यानंतर होणारी भेट महत्वाची , ५ राज्यांच्या निवडणुकीत विशेषत: उत्तर प्रदेशात  शिवसेना काँग्रेसला  मदत करणार?

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram