Sanjay Raut Vs Tushar Bhosale : दंगलीवरुन SIT नेमण्यावरुन संजय राऊत, तुषार भोसलेंमध्ये जुंपली

Sanjay Raut Vs Tushar Bhosale : दंगलीवरुन SIT नेमण्यावरुन संजय राऊत, तुषार भोसलेंमध्ये जुंपली

भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी खासदार संजय राऊतांना आव्हान दिलंय. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखवण्याची परंपरा १०० वर्षांची असल्याचं राऊतांनी सिद्ध करावं  असं आव्हान तुषार भोसले यांनी केलंय... तसेच राऊतांनी सकल हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केलीये.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola