Sanjay Raut Vs Sudhir Mungantiwar : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपात चांगलीच जुंपली
Sanjay Raut Vs Sudhir Mungantiwar : राज्यसभेचा रणसंग्राम चांगलाच रंगतांना दिसतोय.... राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपत चांगलीच जुंपलीय.. एकीकडे सहाव्या जागेवर शिवसेना आपणच जिंकणार असल्याचा दावा करतंय.. तर तीकडे भाजपही सहाव्या जागेवर आपणच मजबूत असल्याचा दावा करंतय.. मतांची बेरीज झाली असून सहावी जागा आम्हीच जिंकणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय.. तर राऊतांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रत्युत्तर दिलंय
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News मराठी बातम्या ABP Maza Top Marathi News एबीपी माझा मराठी बातम्या मराठी बातम्या एबीपी माझा Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News