Sanjay Raut vs Shambhuraj Desai : आरक्षणाच्या मुद्द्यावरुन घमासान, राऊत-शंभूराज भिडले ABP Majha

Continues below advertisement

कॅबिनेटमध्ये ओबीसी विरूद्ध मराठा गँगवॉरसारखी स्थिती आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केलीय. मंत्री एकमेकांवर चालून जातायत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. दरम्यान त्यांच्या या टीकेला सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलंय.. मंत्रिमंडळात असा कोणताही वाद झाला नाही. संजय राऊत सिद्ध करु शकले तर आम्ही मंत्रिपदाचा राजीनामा देऊ, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.. तर मंत्री शंभुराज देसाई आणि भाजप आमदार नितेश राणेंनीही राऊतांवर हल्लाबोल केलाय... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram