Sanjay Raut vs Sanjay Shirsat : संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Sanjay Raut vs Sanjay Shirsat : संजय राऊतांच्या टीकेला संजय शिरसाटांचं प्रत्युत्तर अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचा एकही खासदार निवडून येणार नाही,तसंच जनता गद्दारांना मत देणार नाही अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केलीय. तर संजय राऊतांच्या याच टीकेला आमदार संजय शिरसाट यांनी उत्तर दिलंय.
Continues below advertisement