Sanjay RAut Vs Sanjay Shirsat : बांबू वरुन शिंदे राऊतांमध्ये जुंपली,शिवराळ भाषा वापरत एकमेकांवर टीका
ग्रेस व राष्ट्रवादीने यांना बांबू लावलेत. ते यांना टोचत असल्याने हे आरडतं आहेत बोंबवलतं आहेत. हा बांबू कधीही निघणार नाही अशी एकंदरीत चिन्ह आहेत असिम सरोदे यांना अर्बन नक्षलबाबत काय माहिती आहे त्यानी कधीतरी त्या भागात जाऊन माहिती घ्यावी. सरकारच्या विरोधात ते सरकार चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही ताकद तोडण्याचं काम सरकार करत असताना. त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे त्यांची यंत्रणा कशी आणि काय काम करत आहे. याची त्यांनामाहिती आहे का ? याला राजकारणाचा मुलामा न देता गांभीर्याने याकडे पहायला हवं, जे नक्षली चकमकीत मारले गेले आहेत. त्याची घर उद्धवस्त झाली असताना याकडे राजकियदृष्या पाहिलं गेलं नाही पाहिजे पुण्यात ड्रग्जबाबत सरकारवर जे आरोप करत आहेत. त्यांना आम्ही कवडीची किंमत देत नाही. हे प्रकार रोखणयासाठी सरकार विशेष प्रयत्न करत आहेत. या आधी पंजाब हा या ड्रग्ज तस्करंच हब होता. आता ते महाराष्ट्र करू पहात आहेत. मात्र तस्करांचे हे मनसुबे सरकार पूर्ण होऊ देणार नाहीत.