Sandeep Deshpande : राहुल गांधींनी सावकरकरांविरोधी भाष्य केल्यास राज्यात फिरू देणार नाही : देशपांडे
abp majha web team
Updated at:
13 Mar 2024 02:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Vs Sandeep Deshpande : राहुल गांधींनी सावकरकरांविरोधात भाष्य केलं तर राज्यात फिरू देणार नाही : संदीप देशपांडे
राहुल गांधींच्या मुंबईत होणाऱ्या सभेवरुन आता मनसेनंही उडी घेतलीय. सावरकरांविरोधात
अपमानजनक वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही' अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिलीय. त्यांच्या याच टीकेला खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय पाहुयात.