Sanjay Raut vs Prasad Lad : संजय राऊतांच्या टीकेला प्रसाद लाड यांचं उत्तर
Continues below advertisement
Sanjay Raut vs Prasad Lad : संजय राऊतांच्या टीकेला प्रसाद लाड यांचं उत्तर संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला प्रसाद लाड यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलंय.. महाराष्ट्रातील जनता संजय राऊतांना लायकी दाखवतील असंही प्रसाद लाड यांनी म्हटलंय.
Continues below advertisement