Sanjay Raut vs Prasad Lad : टीका करताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली, राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले...
abp majha web team
Updated at:
12 Dec 2023 03:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या कंपनींवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या आरोपानंतर राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहेत दरम्यान राऊतांवर टीका करताना प्रसाद लाड यांची जीभ घसरली... यावर आज संजय राऊतांनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात