Sanjay Raut vs Prasad Lad : क्रिस्टल कंपनीवर आरोप; प्रसाद लाड आक्रमक
abp majha web team
Updated at:
11 Dec 2023 07:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut vs Prasad Lad : क्रिस्टल कंपनीवर आरोप; प्रसाद लाड आक्रमक संजय राऊतांवर बोलताना प्रसाद लाड यांची जीभ घसरलीय..
प्रसाद लाड यांच्या क्रिस्टल कंपनीला मिळणाऱ्या टेंडरवरुन संजय राऊतांनी आरोप केले होते.. त्यावरुन लाड आक्रमक झाले.. पण उत्तर देताना त्यांनी राऊतांना चक्क शिवीगाळ केली..
राऊतांविरोधात ५०० कोटींच्या मानहानीचा दावा ठोकणार असल्याचंही प्रसाद लाड म्हणालेत