Sanjay Raut Vs Nitin Raut Special Report:जागावाटपाआधीच मविआत धुसफूस,रामटेक मतदारसंघावर राऊतांचा दावा
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Nitin Raut Special Report : जागावाटपाआधीच मविआत धुसफूस,रामटेक मतदारसंघावर राऊतांचा दावा
विधानसभेच्या जागावाटपाआधीच महाविकास आघाडीत संघर्ष सुरु झालाय.. विदर्भातल्या रामटेकसह नागपूरमधल्या काही जागांवर संजय राऊतांनी दावा केला... तर यावर काँग्रेसच्या नितीन राऊतांनी आक्षेप घेत, राऊत आणि ठाकरेंच्या शिवसेनेला शेलक्या भाषेत सुनावलंय... पाहूयात...
Continues below advertisement