Sanjay Raut vs Nitesh Rane : बावनकुळे ते बडगुजर, 'त्या' फोटोंवरुन राऊत-राणे आमनेसामने
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक फोटो संजय राऊत यांनी काही दिवसांआधी शेअर केला होता. या फोटोत बावनकुळे मकाऊत कसिनो खेळत असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान हा फोटो ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांनी राऊतांना दिल्याचं बोललं जातंय. मात्र यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काय विधान केलंय आणि त्यावर भाजप आमदार नितेश राणेंनी काय प्रत्युत्तर दिलंय पाहूयात...