Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांची मोदींवर टीका; नितेश राणेंचं प्रत्युत्तर
Continues below advertisement
Sanjay Raut vs Nitesh Rane : संजय राऊतांची मोदींवर टीका; नितेश राणेंचं प्रत्युत्तर भटकती आत्मा म्हणजे अंधश्रद्धा, महाराष्ट्र ही पवित्र आत्म्यांची भूमी, खारदार संजय राऊत यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला, तर संविधान बदलण्यासाठी भाजपचे आत्मे भटकतायेत, राऊतांचा भाजपवर निशाना.
Continues below advertisement