Sanjay Raut vs Nitesh Rane :खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका

Continues below advertisement

Sanjay Raut vs Nitesh Rane :खासदार संजय राऊत यांची पंतप्रधान मोदींवर टीका ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन २२ आणि २३ जानेवारीला नाशिकमध्ये सुरु होणार, संजय राऊतांची माहिती, तर नाशिकच्या काळाराम मंदिरात पंतप्रधानांनी आरती केली, पण सावरकरांच्या स्मारकावर त्यांना जावं वाटलं नाही, राऊतांची टीका. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram