Sanjay Raut Vs Nitesh Rane : केजरीवालांना अटक म्हणजे जंगलराज : संजय राऊत
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Nitesh Rane : केजरीवालांना अटक म्हणजे जंगलराज : संजय राऊत
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप नेते अरविंद केजरीवालांच्या अटकेवर महाराष्ट्रातूनही प्रतिक्रिया उमटल्या.. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी ही कारवाई म्हणजे, भाजपची हुकूमशाही असल्याची टीका केली.. तर भाजप आमदार नितेश राणेंनी थेट नाव न घेता, उद्धव ठाकरेंनाच इशारा दिलाय.. पाहूया...
Continues below advertisement