Sanjay raut vs Naresh Mhaske : मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांची महायुतीवर टीका
Sanjay raut vs Naresh Mhaske : मुख्यमंत्रिपदावरून संजय राऊतांची महायुतीवर टीका
ज्यांनी कारसेवकांवरती गोळ्या झाडल्या.. ज्यांनी बाबरीचं समर्थन केलं त्या समाजवादीच्या लोकांना तुम्ही मातोश्रीत आणताय.. मशिद पाडल्याचा अभिमान बाळासाहेब ठाकरेंनी व्यक्त केला होता. समाजवादीचे अबू आझमींना बोलावून गळ्यात गळे घातले. अबू आझमीनं जर तुम्हाला मतदान केलं नसेल तर मग सत्कार कशासाठी करताय ? आज त्यांनी भगवा रंग सोडून हिरवा रंग स्वीकारला पाहीजे.. नरेश म्हस्के, शिवसेना (शिंदे) यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर - आमच्याकडे सात म्हणता तर तुमच्या महाविकास आघाडी मध्ये ७७ मुख्यमंत्री आहेत - *तुम्ही हिम्मत असेल तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करा ना - जाहीर करुन दाखवा मग निवडणूक लढा