Sanjay Raut Vs Kirit Somaiya : शिंदेविरोधात पुरावे असल्यास राऊतांनी पोलिसांत जावं : किरीट सोमय्या

Continues below advertisement

Sanjay Raut Vs Kirit Somaiya : शिंदेविरोधात पुरावे असल्यास राऊतांनी पोलिसांत जावं : किरीट सोमय्या
नक्कल करणे हा राजकारणातील टीकेचा अविभाज्य अंग. याच कलेचा आधार आज संजय राऊतांनी घेतला. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची राऊतांनी नक्कल केली. मुख्यमंत्री शिंदेंवर भाजपच्याच आमदाराने आरोप केले, आता किरीट सोमय्या काय करणार, असा सवाल राऊतांनी विचारलाय. सोमय्यांनी देखील राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्याकडे शिंदेंविरोधात पुरावे असतील तर पोलिसांत जा, असं आव्हान सोमय्यांनी केलं आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram