Sanjay Raut vs Keshav Upadhye : राज्यात कलंक शब्दावरुन राडा, संजय राऊत-केशव उपाध्ये आमनेसामने
abp majha web team
Updated at:
11 Jul 2023 07:17 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एकमेकांवर कलंक शब्दावरुन टीकेचे बाण सोडलेत.