Sanjay Raut Vs Fadnavis:तलाठी भरती परीक्षा वादाच्या भोरवऱ्यात, स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप
abp majha web team
Updated at:
08 Jan 2024 12:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Vs Fadnavis:तलाठी भरती परीक्षा वादाच्या भोरवऱ्यात, स्पर्धा परीक्षासमन्वय समितीचा आक्षेप
तलाठी भरतीवरून आरोप करणाऱ्यांनी पुरावे दिले तर चौकशी करु, फडणवीसांची प्रतिक्रिया, तर फडणवीसांनी एव्हिडन्स अॅक्ट वाचावा, राऊतांचा फडणवीसांना सल्ला