Sanjay Raut Vs Chandrashekhar Bawankule : निकाल पारदर्शी विरोधकांना जायचं तिथे जाऊ दे - बावनकुळे
Continues below advertisement
Sanjay Raut Vs Chandrashekhar Bawankule : निकाल पारदर्शी विरोधकांना जायचं तिथे जाऊ दे - बावनकुळे
सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार भाजपने केला, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ सत्य आणि न्यायाचा विजय होईल अशी टीका खासदार राऊत यांनी केली. त्यावर
सुप्रीम कोर्टात जाण्याची विरोधकांना मुभा आहे.. निकाल पारदर्शी आहे, त्यांना जाऊ द्या जिथे जायचे आहे. असं प्रत्युत्तर बावनकुळेंनी जिलं.
Continues below advertisement
Tags :
Chandrashekhar Bawankule Maharashtra News Sanjay Raut Maharashtra Politics MLA Disqualification