Sanjay Raut VS Ashish Shelar : बाबरी मशिदीच्या मुद्यावरुन आशिष शेलार,संजय राऊतांचे आरोप -प्रत्यारोप

Sanjay Raut VS Ashish Shelar : मला शिवसेनेला प्रश्न विचारायचे आहे मनोहर जोशी, ढाके कुठे होते. ते ढाचा तुटला तेव्हा कुठे होते.  मिस्टर राऊत तुमचे तोंड काळे होईल. असं प्रत्युत्तर संजय राऊत यांना दिलंय. अनेक मुद्द्यांवरुन भाजप शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola