Sanjay Raut vs Ajit Pawar : सोम्या आणि गोम्या, टोला आणि टपल्या

Continues below advertisement

Sanjay Raut vs Ajit Pawar : सोम्या आणि गोम्या, टोला आणि टपल्या अजित पवार यांनी पीएचडीबाबत वक्तव्य केलं, आणि आरोपांचे कागद उडू लागले... आता या वादात संजय राऊतांनी उडी घेत, अजित पवारांचा भाजपचे उपमुख्यमंत्री असा थेट उल्लेख केला... त्यावरून अजितदादांनी शेलक्या भाषेत राऊतांना सुनावलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram