Sanjay Raut Visit Malvan Killa : खासदार संजय राऊत मालवण किल्याला भेट देणार
abp majha web team
Updated at:
30 Aug 2024 08:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Visit Malvan Killa : खासदार संजय राऊत मालवण किल्याला भेट देणार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत हे उद्या सिंधुदुर्गातील मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करणार आहे.
सकाळी १० वाजता पाहणी करून शासकीय विश्राम गृहात पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय, मालवण मध्ये शिवसैनिकांचा मेळावा देखील घेणार आहेत.