Sanjay Raut PC : आमदारांची खरेदी विक्री, विधानपरिषद निवडणूक; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Continues below advertisement

Sanjay Raut PC : आमदारांची खरेदी विक्री, विधानपरिषद निवडणूक; संजय राऊत यांचा हल्लाबोल

ही बातमी पण वाचा

मुंबई :  लोकल ट्रेनमधील (Mumbai Local Train Stunt) टवाळखोरांची स्टंटबाजी नवी नाही. त्यातल्या त्यात हार्बर रेल्वे मार्गावर तर अशा टवाळखोरांची सुळसुळाट आहे. अशाच टवाळखोरांची स्टंटबाजी (Stunt) पुन्हा एकदा समोर आली आहे.लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  शिवडी रेल्वे स्थानकात  लोकलला लटकून जीवघेणी स्टंटबाजी केली.या घटनेचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.   रेलवे पोलिसांकडून स्टंट करणाऱ्या टवाळखोराचा शोध सुरु असून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

लोकल ट्रेनच्या दारात लटकून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होताच संबंधित तरुणाची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरु आहे. आरपीएफला कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  इतकंच नाही तर ह तरूण धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करत चढला आहे.   हा लटकलेला तरूण कोण आहे, हे अद्याप समोर आलं नाही. मात्र अशा हुल्लडबाजांमुळे इतरांना जास्त त्रास होतो. तरूण स्टंट करत असताना स्थानकावरील लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यामुळे अशा स्टंटबाजांवर आळा घालायला हवा. कारण हे स्वत:ची तर माती करुन घेतातच, पण त्यांच्यामुळे अन्य निष्पापांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे या व्हिडीओत दिसणारे हुल्लडबाज कुठे दिसतील, तर पोलिसांना कळवा. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram