Sanjay Raut v/s Nitesh Rane : विजय भाजपाचा नसून ईव्हीएमचा जनादेश असल्याची टीका
छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपाने सत्तांतर घडवून आणलं तर मध्य प्रदेशातील सत्ता भाजपने कायम ठेवली. मात्र हा विजय भाजपाचा नसून ईव्हीएमचा जनादेश असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलीये... त्यांच्या याच टीकेला भाजप आमदार नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय.