Rahul Shewale : Uddhav Thackeray, Aaditya Thackeray, Sanjay Raut हाजिर हो..! दिल्ली उच्च न्यायालय

Continues below advertisement

राहुल शेवाळेंनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात संजय राऊत, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना समन्स. कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश. तर १७ एप्रिलला पुढील सुनावणी. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram