Sanjay Raut Tweet : रविंद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या - संजय राऊत
abp majha web team
Updated at:
08 Feb 2024 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSanjay Raut Tweet : रविंद्र वायकर यांना ईडीच्या धमक्या - संजय राऊत पक्षांतर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आमदार रविंद्र वायकरांवर दबाव, हा एकप्रकारे दहशतवाद असल्याची राऊतांची टीका, तर वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक, धमक्या आणि दबावांना बळी पडणार नाही, संजय राऊतांचं ट्विट.