Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊतांकडून ट्वीट
Continues below advertisement
Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो संजय राऊतांकडून ट्वीट खासदार संजय राऊत यांच्याकडून आणखी एक फोटो ट्वीट मुख्यमंत्री शिंदेंसोबत गुंड निलेश घायवळचा फोटो राऊतांकडून ट्वीट महाराष्ट्रात गुंडाराज, गुंड आणि दरोडेखोरांसाठी चालवलेलं राज्य- राऊत गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी खुलासा करावा- राऊत राऊतांनी ट्वीट केलेल्या फोटोत मुख्यमंत्री शिंदे, आमदार बांगर आणि गुंड घायवळ काल श्रीकांत शिंदेंचा फोटो तर आज एकनाथ शिंदेंचा फोटो ट्वीट
Continues below advertisement