Sanjay Raut Tweet : महाराष्ट्रात जणू मोगलाई अवतरली, सरकार जनतेलाच घाबरु लागले!
Continues below advertisement
ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची जल संघर्ष यात्रा पोलिसांनी नागपुरात रोखली पोलिसांनी नितीन देशमुखांना ताब्यात घेतलं त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी राज्य सरकारवर टीका केलीये
Continues below advertisement