![ABP News ABP News](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/01/11/e1def059749e72db061b07dc78cad1c6_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=200)
Sanjay Raut: उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन घडणार- संजय राऊत ABP Majha
Continues below advertisement
गोव्यातही स्वबळावर निवडणूक लढवण्याचे संकेत काँग्रेसने दिलेत. काँग्रेस नसेल तर राष्ट्रवादीसह निवडणूक लढू असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलंय
Continues below advertisement