Sanjay Raut : इंदापूरच्या मविआच्या सभेत ईडी कारवाईवरून मोदी टार्गेट

Continues below advertisement

Sanjay Raut : इंदापूरच्या मविआच्या सभेत ईडी कारवाईवरून मोदी टार्गेट मुख्यमंत्री होण्यासाठी केजरीवाल यांनी मोठा संघर्ष केलाय आम्ही सर्व मिळून भाजपला मात देऊ शकतो.. त्यामध्ये केजरीवाल महत्वाची भुमिका बजावू शकतात आधी हेमंत सुरेन आता केजरीवाल यांना अटक रशिया प्रमाणे हुकुमशाही सुरु आहे इलेक्ट्रोलर बॉन्ड हजारो कोटी भाजपकडे जमा झाले  ज्यांनी पैसे दिले त्यापैकी कोणावर ईडीची कारवाई सुरु आहे  आम्ही सर्व केजरीवाय यांच्या सोबत आहोत.. त्यांच्या संघर्षात त्यांच्या सोबत उभे राहू इलेक्ट्रोलर बॉन्ड जगातील सर्वात मोठा घोटाळा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram