Sanjay Raut On Shrikant Shinde : श्रीकांत शिंदेंकडून मारण्याची सुपारी : संजय राऊत : ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र लिहित श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिली आहे, असा खळबळजनक आरोप केला आहे... श्रीकांत शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूत्र आणि कल्याणचे खासदार आहेत... गुंड राजा ठाकूर याला ही सुपारी दिल्याचा आरोप केलाय...
Continues below advertisement